Gold Silver Price Today : सोने चांदी भावामधे मोठी घसरण...

 Gold Silver Price Today : सोने चांदी भावामधे मोठी घसरण...



सोने-चांदी दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने-चांदीने खरेदीदारांसाठी आज आनंदवार्ता आणली. 17 मे रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली. तर चांदीत सुरु असलेली घसरण कायम आहे. भावात सातत्याने चढउतार होत असला तरी गेल्या पंधरवाड्यात दोन्ही मौल्यवान धा मोठी उसळी घेतली नाही. या पडझडीचा ग्राहकांना फायदा घेता येईल. त्यांना इतक्या स्वस्तात सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदी करता येतील.

 17 मे रोजी सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेटचा भाव 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 मे रोजी हा भाव अनुक्रमे 56,790 रुपये आणि 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 17 मे रोजी 22 कॅरेट सोन्यात 450 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली तर 24 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम जवळपास 500 रुपयांची, 490 रुपयांची घसरण झाली. भाव अनुक्रमे 56,900 रुपये आणि 62,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.
24, 23, 22 कॅरेटचा भाव

रोजी 72,455 रुपये होता. तर 16 मे रोजी संध्याकाळी हा भाव 71,930 रुपये होता. तर  1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोज एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये होता. त्यानंतर घसरण सुरु झाली. 16 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये होता. आज हा भाव 74,600 रुपये आहे.

Gold Silver Price Today.com


Post a Comment

0 Comments