वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये फरक आहे तरी काय...................?
बरेच लोक वॉरंटी आणि गॅरंटीचा विचार समान गोष्ट म्हणून करतात, पण त्या दोन्ही गोष्टी एकमेकांपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत.........
....................................वॉरंटी.................................
वॉरंटी अंतर्गत वस्तू बदलून मिळत नाही. यामध्ये खराब झालेली वस्तू बदलली जात नाही, उलट ती दुरुस्त केली जाते...
उदा. समजा तुम्ही घरात फॅन आणला आणि तो वॉरंटी कालावधीतच खराब झाली, तर कंपनी ती दुरुस्त करते, यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जात नाही...
----------------------------------------------------------------------------------
.................................................गॅरंटी...............................
जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये दोष असेल आणि त्या वस्तूची गॅरंटी असल्यास दुकानदार किंवा कंपनीला ते उत्पादन बदलून द्यावे लागते...............
जुन्या सदोष वस्तूच्या बदल्यात नवीन वस्तू देण्याची गॅरंटी दिली जाते.................
-------------------------------------------------------------------------------
INFORMATION.COM
0 Comments